Thick Brush Stroke
२८ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
आगाखान पॅलेस महाराष्ट्रात...... येथे आहे.
उत्तरः पुणे
गोंडी भाषेत आई या शब्दाला काय म्हणतात ? उत्तरः यायाल
कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली ?
उत्तरः खंदीका बल्लाळशहा
कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही ?
उत्तरः सी. आय. डी.
भारतीय भूसेना दिन कधी असतो ? उत्तरः १५ जानेवारी
आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणता ? उत्तरः २९ जून
व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो ?
उत्तरः १४ फेब्रुवारी
पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी पाळला जातो ? उत्तरः २१ ऑक्टोबर
जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तरः ८ मार्च
राष्ट्रीय मतदार दिवस कोणता ?
उत्तरः २५ जानेवारी
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तरः ५ जून
हवाई दल कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? उत्तरः ८ ऑक्टोबर
राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? उत्तरः २४ जाने.
जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो ? उत्तरः ७ एप्रिल
महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तरः १ मे
Tilted Brush Stroke
सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरांसाठी खालील बटनवर क्लिक करा
Click here
Learn more