SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत १,५११ जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा
SBI SO Bharti. नमस्कार, मित्रांनो भारतीय स्टेट बँके मार्फत, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations ,डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect ,डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security ,असिस्टंट मॅनेजर (System) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी …