कार किंवा बाईक चालवताना कुत्रे अचानक का पाठलाग करतात? वैज्ञानिक कारण काय आहे?

कार किंवा बाईक चालवताना कुत्र्याने अचानक पाठलाग केल्याचा अनुभव तुम्ही अनेकदा अनुभवला असेल.

कार आणि बाईकचा पाठलाग करणारे कुत्रे नेहमीच आक्रमक दिसतात. ते गाडीच्या मागे वेगाने धावतात.

कुत्रा हा अतिशय निष्ठावान आणि मानवाला अनुकूल प्राणी आहे.

मग, अचानक ते शत्रूसारखे तुमच्या मागे किना गाडीवर असतान येऊन का भुंकतात?

कुत्रे गाडीजवळ येऊन भुकण्यामागे गाडीचे टायर कारणीभूत असल्याचे विज्ञान सांगते.

रस्त्यावर किंवा पार्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या टायरवर भटकी कुत्री लघवी करतात.

त्या लघवीच्या वासामुळे, इतर कुत्रे आक्रमक होतात आणि त्या वासामुळे तुमच्या गाडीच्या मागे धावतात.

कधी वाहनाने त्यांच्या साथीदारांना जखमी केले. हे कुत्रेही अशा वाहनांच्या मागे आक्रमकपणे धावतात.

अश्याच नव नवीन वेब स्टोरी साठी Click करा..