श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी?
सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी नक्त किंवा एकभुक्त व्रत केले जाते. तसेच 'शिवामूठ' वाहिली जाते.
नवविवाहितांसाठी दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा आणि जागरण करण्याची प्रथा आहे.
बुधवारी बुधपूजन केले जाते.
गुरुवारी बृहस्पतिपूजन केले जाते.
शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे व्रत असते.
शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवायला बोलावतात.
रविवारी सूर्याची पूजा केली जाते.
श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही !
येथे क्लिक करा.