श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही !

ब्रम्हचर्य पाळण्याचा सल्ला दिला जातो.

दान करणे चांगले मानले जाते.

भगवान शंकरासंदर्भातील मंत्रजप करा.

कांदा, लसून खाणे टाळा.

मांसाहार, मद्यपान करु नका.

वाईट बोलणे टाळा.

श्रावण महिन्यात दही, दूध, ताक घेण्यास मनाई असते.

भगवान शंकराची पूजा करताना हळद, तुळशीची पाने, नारळ अर्पण करु नका.  (मान्यतेनुसार)