हेल्दी रिलेशनशिपसाठी 'या' गोष्टी करा !
जोडीदाराला कोणत्याही गोष्टीबद्दल गृहीत धरणे सोडून द्या.
आपल्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला.
नाते टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ द्या.
रागावर नियंत्रण ठेवा. यामुळे नाते बिघडू शकते.
नातेसंबंधामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवा.
जोडीदाराबाबत कोणतीही शंका बाळगू नका.
जोडीदाराचे कौतुक करा.
एकमेकांचा आदर करा.
नात्यामध्ये प्रामाणिकता ठेवा.
नात्यामध्ये सातत्याने संवाद ठेवा
More Information Click Here
येथे क्लिक करा.