२३ जुलै- इतिहासात आज काय घडले होते?
१८५६ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.
१९२७ - गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्मदिन.
१९४७ - अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा जन्मदिन.
१९६१ - अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्मदिन.
१९९५ - हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
२०१२ - झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा स्मृतिदिन.
२०१६ - पद्मविभूषण प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रजा यांचा स्मृतिदिन.
२२ जुलै- इतिहासात काय घडले होते?
येथे क्लिक करा.