Thick Brush Stroke
०७ जुलै- इतिहासात आज काय घडले होते?
१८५४ - बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिलची स्थापना.
१९१० - पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन.
१९४८ - दामोदर घाटी निगमची स्थापना.
१९८१ - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिन.
१९९८ - स्वतंत्र भारतातील पहिली बहुउद्देशीय परियोजना सुरु.
१९९९ - कॅप्टन विक्रम बत्रा यांचा स्मृतिदिन.
२०२१ - अभिनेते दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन.
Tilted Brush Stroke
इतिहासातील सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..
Click here
Learn more