तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय?

भगवा- हा रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो.

पांढरा- हे शांती आणि सत्याचे प्रतीक आहे.

हिरवा- हा रंग समृद्धी, आनंद, श्रद्धा, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो.

पांढऱ्या रंगाच्या पट्टीच्या मध्यभागी एक चक्र असते ज्याला अशोक चक्र म्हणतात.

त्यात 24 रेषा आहेत.

भगवा- हा रंग धैर्य आणि त्याग दर्शवतो.

 हे चक्र निळ्या रंगाचे आहे.

यामध्ये असलेल्या २४ रेषा माणसातील  २४ गुण दर्शवतात.

श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी?