जगातला असा एक देश, जेथे एकही डास नाही.
मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया सह अनेक प्राणघातक आजार होतात
दरवर्षी डासांमुळे होणाऱ्या आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतो
जगभरात डासांच्या ३ हजार जाती आहे. परंतू एक देश त्यांच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहे.
अटलांटिक महासागराजवळील आईसलँडमध्ये डांस आणि साप नाहीत
आईसलँडमध्ये प्रचंड थंडी असल्याने डासांची पैदास होत नाही
आईसलैंडमध्ये हवामान इतके बदलते की डासांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही
आईसलँडचे तापमान घटताच नदीनाल्यांचा बर्फ होतो, त्यामुळे डासांची अंडी फळत नाहीत
आईसलँडचे तापमान उणे ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत उतरते. त्यामुळे प्रजनन शक्य होत नाही.
आईसलँडचे शेजारी देश नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलैंड आणि ग्रीनलँडमध्ये मात्र डास आहेत
सविस्तर माहितीसाठी खालील बटणवर
Click
करा..
click here
Learn more