२२ जुलै- इतिहासातील पाऊलखुणा !

१९०८ - लो. टिळकांना  ६ वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा.

१९२३ - गायक मुकेश चंद माथूर यांचा जन्मदिन.

१९२५ - पत्रकार गोविंद तळवलकर यांचा जन्मदिन.

१९४७ - भारताने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला.

१९६५ - समाजसेवक संदीप पांडे यांचा जन्मदिन.

१९५९ - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जन्मदिन.

१९७० - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जन्मदिन.

अधिक माहितीसाठी खालील घटना क्लिक करा..