१५ जून- इतिहासातील पाऊलखुणा...
१८६९ - महाराष्ट्रातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला.
१९०७ - स्वातंत्र्यसैनिक ना. ग. गोरे यांचा जन्मदिन.
१९१७ - संगीतकार सज्जाद हुसेन यांचा जन्मदिन.
१९३१ - संदेशकार अच्युत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन.
१९३३ - लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन.
१९३७ - समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्मदिन.
१९७९- गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा
स्मृतिदिन.
सविस्तर माहिती साठी खालील बटन वर
click
करा
Click here
Learn more