Thick Brush Stroke
२५ जून- इतिहासात आज काय घडले?
१९७५- पंतप्रधान इंदिरा गांधींकडून देशात आणीबाणी
२००९- पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सनचे निधन
१९२४ - संगीतकार मदन मोहन यांचा जन्म
१९३१ - माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म
१९७४ - हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म
१९८६ - अभिनेत्री सई ताम्हनकरचा जन्म
१९२२ - बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन
१९७८ - हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी याचा
जन्म
Tilted Brush Stroke
सविस्तर माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा
Click Here
Learn more