Thick Brush Stroke

२८ जून- आज इतिहासात काय घडले?

१९२१ -माजी पंतप्रधान नरसिंम्हा राव यांचा जन्म

१८३८ -राणी व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक

१९७२ -दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ

१७१२ -फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म

१९२८ -कला संचालक बाबूराव सडवेलकरांचा जन्म

१८३६ -अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष मॅडिसन यांचे निधन

१९७२ -संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे निधन

१९९० -कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन

Tilted Brush Stroke

सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..