साताऱ्यातील फेमस बगाड यात्रेबद्दल जाणून घेऊयात..
साताऱ्यातील सर्वात मोठी समजली जाणारी बगाड यात्रा
शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले हे आहेत यंदाचे मानकरी ठरले..
बहिणीला आपत्यप्राप्तीसाठी त्यांच्या मोठ्या भावाने केला होता नवस
हा नवस फेडण्यासाठी त्यांना यावर्षी यात्रेचा मान मिळाला आहे
सकाळी ९ वाजता पूजा करून बगाड्याला बगाडाला लटकवले जाते.
त्यानंतर या बगाडाचा वरील भाग जागोजागी थांबवून पूर्णपणे गोल फिरवला जातो
हे बघण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक या बगाडच्या यात्रेला येत असतात
संपूर्ण माहिती साठी खाली दिलेल्या बटन वरती
Click
करा ..
Click Here
Learn more