स्वराज्याचे पहिले आणि एकमेव सरसेनापती; ज्याना  पिता-पुत्राचा सहवास लाभला....

ते स्वराज्याचे पहिले सेनापती होते ज्यांनी सलग ३५ वर्षे स्वराज्यासाठी काम केला. शहाजी राजांसाठी १५ आणि शिवाजी राजांसाठी २० वर्षे स्वराज्याची सेवा केली.

1१६४२ ते १६५१ अशी सलग १७ वर्षे ते सरसेनापती होते. दीर्घ काळ सरसेनापती असणारे ते एकमेव होते.

उर्वरित वर्षे त्यांनी स्वराज्यासाठी मुख्य सल्लागार आणि लष्करी तज्ञ म्हणून काम केले.

शहाजी राजे आणि शिवाजी राजे या दोघांनाचीही मर्जी होती आणि त्यांना कधीही संपत्तीचा मोह किंवा चिंता नव्हती.

सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा कुळात जन्मलेल्या माणकोजी दहातोंडे हे ते सरसेनापती. अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील चांदा हे त्यांचे मुळगाव.

निजामशाहीत त्यांनी शाहजीराजांसोबत काम केले. पुढे शहाजी राजे, माणकोजी विजापूरच्या सेवेत दाखल झाले.

विजापुरातच शहाजी यांनी स्वराज्याचा संकल्प सांगत स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून नियुक्ती केली होती.

गनिमी कावातज्ञ म्हणून माणकोजी दहातोंडे यांची ओळख स्वराज्यात होती. १६६२ मध्ये शिवापुर येथे माणकोजी दहातोंडे यांचे निधन झाले.

अश्याच नव नवीन माहिती साठी आमच्या Website ला follow करा...