इतिहासातील पाऊलखुणा !
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन.(१८६१)
नाटककार राजकुमार वर्मा यांचा जन्मदिन.(१९०५)
लेखक दया पवार
यांचा जन्मदिन.(१९३५)
दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू.(१९५९)
साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा स्मृतिदिन.(२००८)
शिवाजी महाराज सुखरुप राजगडावर पोहचले.(१६६६)
भारतीय सैन्य
हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत.(१९४८)
सवाई गंधर्व
यांचे निधन.(१९५२)
रशियाचे
'लुना 2' हे यान चंद्रावर पोहोचले.(१९५९)
अभिनेत्री लीला
चिटणीस यांचा जन्मदिन.(१९०९)
अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा...
येथे क्लिक करा.