नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका !
आज (०९ ऑगस्ट) नागपंचमी हा सण आहे.
नागपंचमीच्या दिवशी चुकून देखील सापाला मारू नये.
जेवण बनविण्यासाठी तवा आणि कढईचा उपयोग टाळा.
नागपंचमीला चुकूनही खोदकाम करु नये.
नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करु नये.
जमीन नांगरणी, झाडे तोडणे टाळा.
सणाच्या काळात जंगली साप पकडणे टाळा.
जिवंत सापाला चुकूनही दूध पाजण्याचा प्रयत्न करु नका.
(या गोष्टी मान्यतेवर
आधारित आहेत.)
तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय?
येथे क्लिक करा.