Tilted Brush Stroke
आजचे जनरल नॉलेज प्रश्न उत्तर ?
भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
उत्तरः ५४५
म्हैसमाळ हे थंड हवेची ठिकाण कोठे आहे?
उत्तरः औरंगाबाद
भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा ? उत्तरः संत एकनाथ
भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ?
उत्तरः सिकंदराबाद
माळढोक काय आहे? उत्तरः पक्षी
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गावं कोणते आहे? उत्तरः चोंडी
नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? उत्तरः अमरकंटक
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ? उत्तरः वसंतसागर
महाराष्ट्रात १ मे १९६० रोजी किती जिल्हे होते ?
उत्तरः २६
महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ? उत्तरः इचलकरंजी
Tilted Brush Stroke
सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा..
Click here
Learn more