महाराष्ट्राच्या भूगोलावरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ? 

महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ? उत्तर- नाशिक

महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे ? उत्तर : १ मे १९६०

महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? उत्तर : १ मे १९६२

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ? उत्तर : यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर : श्री प्रकाश

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ? उत्तर : ३,०७,७१३ चौ.कि.मी.

महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे ? उत्तर : ७२० किमी

महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? उत्तर : मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ? उत्तर : कळसुबाई (१६४६मी.)

महाराष्ट्राला किती कि.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे ? उत्तर- ७२० कि.मी

More Important Question And Answer