महाराष्ट्र जनरल नॉलेज  Top 10 प्रश्न आणि उत्तर ? 

१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ? उत्तरः अहमदनगर

२) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? उत्तरः शेकरु

३) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ? उत्तरः दुसरा

४) त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ? उत्तरः गोदावरी

५) कृष्णा नदीचे उगमस्थान ? उत्तरः महाबळेश्वर

६)  संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ? उत्तर: २३ फेब्रुवारी १८७

७)  अमरावती विभागात समाविष्ठ नसलेला जिल्हा ? उत्तरः वर्धा

८) कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ? उत्तरः कोयना

९)  महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती ? उत्तर: ३६

१०)  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तरः वारणा

आजून काही  महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे खालील बाटणवरती Click  करा ...