१२ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

1) मॅकमोहन लाईन कोणती सीमा दर्शविते. उत्तर- भारत-चीन

2) अंतराळात जाणारी पहिले भारतीय कोण आहेत. उत्तर- राकेश शर्मा

3) कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले. उत्तर- १९९५

4) भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते. उत्तर- डॉ. वर्गीस कुरियन

5) गांधी - आयर्विन करार कधी झाला होता. उत्तर- १९३१

6) कोणत्या शहरांमध्ये सर्वात जुनी मेट्रो आहे. उत्तर- कोलकाता

7) रापण' काय आहे? उत्तर- मासेमारीचा एक प्रकार

8) जगातील दुसरे मोठा महासागर कोणता. उत्तर-अटलांटिक महासागर

9) वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता ? उत्तर- भुईकोट

10) चाँद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर- अहमदनगर

सविस्तर महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?