Medium Brush Stroke

०३  जुलै आजचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे.. 

फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे ? उत्तरः पुणे

'मीनाबंकम' हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? उत्तरः चेन्नई

पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता ? उत्तरः यवतमाळ

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तरः अमरावती

महाराष्ट्रात दारूबंदी कोणत्या जिल्ह्यात उठवली? उत्तरः चंद्रपूर

महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते ? उत्तरः इचलकरंजी

रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे ? उत्तरः कर्जत

गाविलगढ किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ? उत्तरः अमरावती

प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तरः रत्नागिरी

नांदेड जिल्ह्यात किती तालुके आहेत? उत्तरः १६

Tilted Brush Stroke

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरेसाठी खालील बटणावर क्लिक करा.....