Thick Brush Stroke

०२ जुलै आजचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे..

भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ? उत्तरः सरदार पटेल

ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते ? उत्तरः पंचायत समिती

जागतिक पशू दिन कधी साजरा केला जातो? उत्तरः 4 ऑक्टोबर

'हू वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तरः डॉ. आंबेडकर

रक्तक्षय म्हणजे काय ? उत्तरः हिमोग्लोबिन कमी होणे

'मुंबई कामगार संघा'ची स्थापना कोणी केली? उत्तरः नारायण लोखंडे

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार.... ते...... आहे. उत्तरः 72°6' ते 80°9

औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे ? उत्तरः खडकी

महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? उत्तरः सिंधुदुर्ग

वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तरः नागपूर

Tilted Brush Stroke

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि  उत्तरे यांच्यासाठी खालील बटनावर क्लिक करा..