Thick Brush Stroke

२९ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ? उत्तरः चंद्रपूर

खरोसा लेण्या ..... जिल्ह्यात आहेत. उत्तरः लातूर

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ..... तालुके आहेत. उत्तरः १५

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे ? उत्तरः परभणी

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः रायगड

नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यातं आहे ? उत्तरः अकोला

महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता ? उत्तरः नंदूरबार

धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ? उत्तरः पांझरा

मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते ? उत्तरः पाटोदा

विदर्भात एकूण जिल्हे किती ? उत्तरः ११

Tilted Brush Stroke

सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..

Tooltip