Thick Brush Stroke

२८ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

आगाखान पॅलेस महाराष्ट्रात...... येथे आहे. उत्तरः पुणे

गोंडी भाषेत आई या शब्दाला काय म्हणतात ? उत्तरः यायाल

कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली ? उत्तरः खंदीका बल्लाळशहा

कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही ? उत्तरः सी. आय. डी.

भारतीय भूसेना दिन कधी असतो ? उत्तरः १५ जानेवारी

आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणता ? उत्तरः २९ जून

व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो ? उत्तरः १४ फेब्रुवारी

पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी पाळला जातो ? उत्तरः २१ ऑक्टोबर

जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तरः ८ मार्च

राष्ट्रीय मतदार दिवस कोणता ? उत्तरः २५ जानेवारी

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तरः ५ जून

हवाई दल कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? उत्तरः ८ ऑक्टोबर

राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? उत्तरः २४ जाने.

जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो ? उत्तरः ७ एप्रिल

महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तरः १ मे

Tilted Brush Stroke

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरांसाठी खालील बटनवर क्लिक करा