१४ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण ?
उत्तरः मनोज सोनी
एपसन इंडि
याचे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर ?
उत्तरः
रश्मिका मंदाना
डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अव्वल देश ?
उत्तरः
भारत
जागतिक निर्वासित दिन ?
उत्तरः २० जून
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक ?
उत्तरः नितीन अग्रवाल
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिन ?
उत्तरः १९०१
जलविद्युत कंपनी NHPC चे नवीन संचालक कोण ?
उत्तरः उत्तम लाल
BSF
चे नवीन महासंचालक ?
उत्तरः नितीन अग्रवाल
आंतरराष्ट्रीय योगा दिन ?
उत्तरः २१ जून
आपल्या कानात किती हाडे असतात ?
उत्तरः
३
कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत ?
उत्तरः
शनि
सविस्तर महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
Click here
Learn more