३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर

 महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? उत्तर- नाशिक

 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ? उत्तर- नंदुरबार

 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? उत्तर- पुणे

 ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ? उत्तर- बीड

जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ? उत्तर- बीड

महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता ? उत्तर- रायगड

 महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ? उत्तर- नाशिक

 मराठवाड्याची राजधानी कोणती ? उत्तर- औरंगाबाद

 गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ? उत्तर- त्र्यंबकेश्वर

 भीमा नदीचे उगमस्थान  कोणते ? उत्तर- भीमाशंकर