२७ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ?  >> अन्ना राजम जॉर्ज

पहिली भारतीय महिला क्रांतीकारक कोण ?  >> मॅडम भिकाईकामा 

पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण ?  >> एस. विजयालक्ष्मी 

इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण?  >> आरती साहा 

भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?  >> प्रेमा माथुर 

भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?  >> कल्पना चावला 

भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?  >> कल्पना चावला 

भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?  >> इंदिरा गांधी 

अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते ?  >> 13% 

अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?  >> मेहर मुस