२५ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म ? (१७६९)

जगातील सर्वात मोठे स्पॅनिश भाषिक शहर कोणते आहे ?  (मेक्सिको शहर)

जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे ? (पेरेग्रीन फाल्कन)

चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ? (युक्रेन)

जगातील सर्वात मोठ्या 'लोकशाही'चे नाव सांगा ?  (भारत)

मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ? स्टेप्स (कानाचे हाड)

कोणत्या राज्यात हत्तींच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली ? (कर्नाटक)

होमर सिम्पसनचा आवाज कोण करतो ? (डॅन कॅस्टेलानेटा)

बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले ? (बांगलादेश)

पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ? (नवी दिल्ली)