२४ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
जगातील एकूण वाघापैकी किती टक्के वाघ भारतात आहेत ? (७५%)
भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत ? (मध्यप्रदेश)
जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहेत ?
(चीन)
जागतिक बालमजुरी दिवस ?
(१२ जून)
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ? (२००२)
कर्नाटक विधानसभा अध्यक्ष कोण ?
(युटी खादर)
जागतिक रक्तदाता दिन ?
(१४ जून)
चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ?
(युक्रेन)
पार्थेनॉन मार्बल्स वादग्रस्तरित्या कोणत्या संग्रहालयात आहेत ?
(ब्रिटिश संग्रहालय)
महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे ?
(मिरज)
Learn more