२३ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ? उत्तर - १ ऑगस्ट.

ल मोजण्याचे एकक काय आहे ? उत्तर - न्यूटन

आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ? उत्तर - टेनेसीन.

'आदिवासी दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ? उत्तर - ९ ऑगस्ट.

भारताच्या पहिल्या महिला रा.ष्ट्रपती कोण ? उत्तर - प्रतिभाताई पाटील

'सुबोध रत्नाकर' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? उत्तर - सावित्रीबाई फुले.

'डाटा कम्युनिकेशन रेट' कसा मोजतात ? उत्तर - बिट्स पर सेकंद.

कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो ? उत्तर - हायड्रोजन.

'भारतीय वन संशोधन संस्था' कोठे आहे ? त्तर - डेहराडून.

रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर - लोह खनिज.

२४ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?