२२ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? 

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे ?  (१४ पदकासह)

महिला समानता दिन कधी साजरा केला जातो ?  (२६ ऑगस्ट)

महिला समानता दिन कधी पासून साजरा करतात ? (१९२० साला पासून)

जागतिक पालक दिन ?  (१ जून)

अहमदनगरचे नामांतर काय करण्यात आले आहे ? (अहिल्यानगर)

जागतिक बालमजुरी दिवस ?  १२ जून)

भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष कोण ? ( आर दिनेश)

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ?(२००२)

नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन ? (२०२०)

पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ? (नवी दिल्ली)

अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.