१९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अव्वल देश कोणता आहे ?
उत्तरः
(भारत)
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तरः
(पंडित जवाहरलाल नेहरू)
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ?
उत्तरः
(इंदिरा गांधी)
भारताचा पहिला नागरिक कोण आहे ?
उत्तरः
(भारताचे राष्ट्रपती)
भारतात किती राज्ये आहेत ?
उत्तरः
(२८ राज्ये)
भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?
उत्तरः
(८ केंद्रशासित प्रदेश)
एका मिलेनियम मध्ये किती वर्षे असतात ?
उत्तरः
(१,००० वर्षे)
चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव सांगा ?
उत्तरः
(नील आर्मस्ट्रॉंग)
लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात ?
उत्तरः
(२९ दिवस)
पृ
थ्वीवरील सर्वात लांब नदीचे नाव सांगा ?
उत्तरः
(नाईल)
More information please click the below button.
येथे क्लिक करा.