11 June 2024
११
जून आजचे
जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर ?
Created By : Online bharti
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर-वारणा नदी
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर-वारणा नदी
मनुष्य काय उत्सर्जित करतो ?
उत्तर- युरिया
मनुष्य काय उत्सर्जित करतो ?
उत्तर- युरिया
सर्वात प्रखर ग्रह कोणता आहे.
उत्तर- शुक्र
सर्वात प्रखर ग्रह कोणता आहे.
उत्तर- शुक्र
पंचशील कराराची घोषणा कोणी केली.
उत्तर-जवाहरलाल नेहरू
पंचशील कराराची घोषणा कोणी केली.
उत्तर-जवाहरलाल नेहरू
पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता.
उत्तर- राजा हरिश्चंद्र
पहिला भारतीय मूक चित्रपट कोणता.
उत्तर- राजा हरिश्चंद्र
इस्त्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा.
उत्तर- ऍस्ट्रोसॅट
इस्त्रोने प्रक्षेपित केलेली पहिली अंतराळ वेधशाळा.
उत्तर- ऍस्ट्रोसॅट
अश्याच वेबस्टोरीज पाहण्यासाठी खाली
Click
करा.
CLICK HERE
More question