Thick Brush Stroke

आजचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे ? 

RT-PCR ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे? उत्तरः कोरोना

कोणता देश G-20 चा सभासद नाही? उत्तरः न्यूझीलंड

भारताचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तरः मा. अमित शहा

भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ? उत्तरः परमवीर चक्र

कोविड-19 विषाणूचे नाव काय आहे? उत्तरः सार्स-कोवि-2

२०२२ फिफा वर्ल्ड कप कोठे झाला होता? उत्तरः कतार

फिनलँड या देशाची राजधानी कोणती? उत्तरः हेलसिंकी

जगातील सर्वात लहान देश कोणता? उत्तरः व्हॅटिकन सिटी

ISRO ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? उत्तरः अंतरिक्ष

भूदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात ? उत्तरः जनरल

Tilted Brush Stroke

सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा...