०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण ?
उत्तर- वल्लभभाई
पटेल
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?
उत्तर-
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
लोकसभेचे पहिले सभापती कोण ?
उत्तर-
ग.वा. मावळंकर
इंग्लडला भेट देणारे पहिले भारतीय कोण ?
उत्तर-
राजा राममोहन रॉय
पहिले भारतीय आय.सी.एस. अधिकारी कोण ?
उत्तर-
सत्येंद्रनाथ टागोर
भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर-
राकेश शर्मा
नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर
भारताचे आद्य क्रांतीकारक कोण ?
उत्तर-
वासुदेव बळवंत फडके
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर-
पंडित नेहरू
पहिले भारतीय वैमानिक कोण ?
उत्तर-
पुरूषोत्तम काबली
Learn more