महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः बुलढाणा

संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे ? उत्तरः अमरावती

गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तरः त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्र दिन हा.... या दिवशी साजरा करण्यात येतो. उत्तरः १ मे

मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः पुणे

सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः सांगली

मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः अमरावती

पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः पुणे

अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः छ. संभाजीनगर

कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः मुंबई उपनगर

महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर खालील बटन वर click करून सविस्तर बघा.