१९ जुलै- इतिहासातील पाऊलखुणा
1827- क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
1900- पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली.
1902 - लेखक यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्मदिन.
1905- लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा.
1969- भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
1993- डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर.
2015 - उद्योजक जगमोहन दालमिया यांचा स्मृतिदिन.
1948- दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्मदिन.
1946- पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१६३३- पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचा दावा केल्याबद्दल गॅलिलिओवर खटला दाखल.
Tilted Brush Stroke
सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.
Click here
येथे क्लिक करा.