Thick Brush Stroke

महाराष्ट्र महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे ?

समान नागरी कायदा स्विकारणारे पहिले राज्य ? उत्तर- उत्तराखंड

कृष्णा नदीचे उगमस्थान ? उत्तरः महाबळेश्वर

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तरः वारणा

भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सेंटर ? उत्तर- हैद्राबाद (तेलंगणा)

भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र ? उत्तर- तमिळनाडू

भारताचे पहिले सौर शहर ? उत्तर- सांची (मध्य प्रदेश)

भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव ? उत्तर- भिवंडी (ठाणे, महाराष्ट्र)

देशातील पहिली वॉटर मेट्रोची सुरुवात ? उत्तर- कोची (केरळ)

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ? उत्तरः गोदावरी

त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ? उत्तरः गोदावरी

Tilted Brush Stroke

सविस्तर माहितीसाठी खाली बटनावर क्लिक करा....