१२ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ? उत्तर - राष्ट्रपती
बल मोजण्याचे एकक काय आहे ?
उत्तर - न्यूटन
'
एक्झिमा' हा रोग कोणत्या अवयवास होतो ? उत्तर - त्वचा.
आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ? उत्तर - टेनेसीन.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ? उत्तर - शेकरु.
मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे ? उत्तर - मक्का.
हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ? उत्तर - १८ सप्टेंबर १९४८.
'
भारुढ' हा रचनाप्रकार कोणी रुढ केला ? उत्तर - संत एकनाथ.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ? उत्तर - प्रतिभाताई पाटील.
सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? उत्तर - नरेंद्र मोदी
११ जुलै चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
येथे क्लिक करा..