१८ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे
प्रश्न आणि उत्तर?
भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ?
उत्तर- राष्ट्रपती.
पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?
उत्तर- डॉ. राजा रामन्ना.
बल मोजण्याचे एकक
काय आहे ?
उत्तर- न्यूटन.
एक्झिमा' हा रोग कोणत्या अवयवास होतो ?
उत्तर- त्वचा.
आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ?
उत्तर- टेनेसीन.
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
उत्तर- शेकरु.
मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे ?
उत्तर- मक्का.
दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे ?
उत्तर- लॅक्टोमीटर.
ग्रामसेवक कोणाचा
नोकर असतो ?
उत्तर- जिल्हा परिषदेचा.
पानझड हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?
उत्तर- ना धो महानोर.
More Information Please Click The Below Button.
येथे क्लिक करा.