१५ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? 

धन्वंतरी असे कोणाला म्हणतात? उत्तर: डॉ. भाऊ दाजी लाड

मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर: बाळशास्त्री जांभेकर

महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती? उत्तर: ८०० km

लोकसंख्येच्या महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर: दुसरा

हाराष्ट्राची राजधानी ? उत्तर: मुंबई

महाराष्ट्राची उपराजधानी ? उत्तर: नागपूर

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? उत्तर: ६

महाराष्ट्राचा अति पूर्वेकडील जिल्हा कोणता? उत्तर:गडचिरोली

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? उत्तर: सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता? उत्तर: औरंगाबाद

१४ जुलै चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?