Thick Brush Stroke
११ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केली ? उत्तर - बाबर.
गंगा नदी भारतातील किती राज्यांतून वाहते ? उत्तर - पाच.
महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ? उत्तर - पाडेगाव.
.
चहामध्ये कोणते उत्तेजक द्रव्य असते ? उत्तर - टॅनिन.
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ? उत्तर - हॉकी.
पाण्याचे रेणूसुत्र कोणते ? उत्तर - H2O.
जास्त अंडी देणारी कोंबड्याची जात कोणती ? उत्तर - व्हाईट लेग हॉर्न.
पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे निर्माण होतात ? उत्तर - पृथ्वीच्या परिवलनामुळे.
महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात कोणी केली ? उत्तर - वसंतराव नाईक.
भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली ? उत्तर - १४ जानेवारी १९६५
Tilted Brush Stroke
सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरांसाठी खालील बटणावर क्लिक करा....
Click here
Learn more