१० जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? 

महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते ? उत्तर- धुमाळवाडी.

हरित धोरण जाहीर करणारे भारतातले पहिले राज्य ? उत्तर- महाराष्ट्र.

सध्या भारतात व्याघ्रप्रकल्पांची संख्या किती आहे ? उत्तर- ५४.

टाइम्स पर्सन ऑफ द इयर ने सन्मानित एकमेव भारतीय ? उत्तर- महात्मा गांधी (१९३०).

Indian Roads Congress ची स्थापना कधी झाली?उत्तर-डिसेंबर १९३४

लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र.

पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ? उत्तर- भूतान.

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर- रायगड.

अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ? उत्तर- सरोजनी नायडू.

Tilted Brush Stroke

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरांसाठी खालील घटना वर क्लिक करा..