०८ जुलै महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे ?

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? उत्तरः शेकरु

कृष्णा नदीचे उगमस्थान ? उत्तरः महाबळेश्वर

कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे ? उत्तरः गिरणा

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ? उत्तरः वारणा

भाभा अणु संशोधन केंद्र...... येथे आहे? उत्तरः मुंबई

राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था येथे आहे. उत्तरः पुणे

पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ? उत्तरः नृसिंहवाडी

कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तरः अहमदनगर

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? उत्तरः नाशिक

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ? उत्तरः नाशिक

Tilted Brush Stroke

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरासाठी खालील बटनवर क्लिक करा...