१८८१ - स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्मदिन.
१९२५ - लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्मदिन.
१९५२ - राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
१९६५ - संगीतकार वसंत पवार यांचा स्मृतिदिन.
१९८६ - भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म.
१९९४ - डॉ. शिवराम कारंथ यांना 'इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार' प्रदान.
२०१९ - भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचा स्मृतिदिन.
Learn more