१७ जून- इतिहासातील पाऊलखुणा !
१६७४ - राजमाता जिजाबाई यांचा स्मृतिदिन.
१७९९- नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला.
१९३३- सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली.
१९७० - शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया करण्यात आली.
१९९१ - मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल आणि राजीव गांधी यांना प्रदान करण्यात आला.
२००४ - मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.
गुगल सर्च इंजिनचा थोडक्यात इतिहास...
Click here
Learn more