Urban Co operative Bank Recruitment 2024: अर्बन को-ऑप बँक मध्ये १०वी,१२वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी !

Urban Co operative Bank Recruitment. 

Chikhali Cooperative Bank hd logo

नमस्कार, मित्रांनो चिखली अर्बन को-ऑप बँक मार्फत – कनिष्ठ अधिकारी,कनिष्ठ लिपिक, वसूली सहायक, सुरक्षा रक्षक, शिपाई / ड्रायव्हर, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी चिखली अर्बन को-ऑप बँक ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ००६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड मंडळ ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२४ आहे.

Urban Co operative Bank Recruitment,Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024,Urban Co operative Bank Bharti. 

Urban Co operative Bank Recruitment: Chikhli Urban Co-op Bank is conducting recruitment process for the posts of – Junior Officer, Junior Clerk, Recovery Assistant, Security Guard, Constable / Driver. For that, Chikhli Urban Co-op Bank has issued a notification for the recruitment of these posts. Total 006 vacancies will be filled in this recruitment. This Rashtriya Seed Nigam Limited Board has invited applications from eligible candidates through offline / online (e-mail) mode. Last date for submission of application is 08 October 2024.

Urban Co operative Bank Recruitment Process 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: No-10-2024.
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती चिखली अर्बन को-ऑप बँक मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://cucb.in/
शेवटची तारीख:  १८ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव
 १   कनिष्ठ अधिकारी
कनिष्ठ लिपिक
३  वसूली सहायक
४  सुरक्षा रक्षक
५  शिपाई / ड्रायव्हर

Urban Co operative Bank Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता.
१  कनिष्ठ अधिकारी वाणिज्य, विज्ञान शाखा पदवीधर, बैंकिंग क्षेत्रातील किमान ५ वर्ष अनुभव, पदव्युत्तर असल्यास प्राधान्य. 
२  कनिष्ठ लिपिक कोणत्याही शाखेचा पदवीधर.
३  वसूली सहायक कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा १२ वी पास.
४  सुरक्षा रक्षक किमान १० वी पास.
५  शिपाई / ड्रायव्हर किमान १० वी पास. (ड्रायव्हरपदासाठी लायसन्स आवश्यक)

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत, ३० वर्षे पूर्ण असावे. असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

नोकरी ठिकाण.

  • चिखली, जि. बुलढाणा.

अर्ज फी. 

  • कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

Urban Co operative Bank Recruitment 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • चिखली अर्बन कंपनी ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार’, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा) 443201.

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता.

  • hr@cucb.co.in

Urban Co operative Bank Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना. 

  • वेतन व इतर भत्ते हे शैक्षणिक पात्रता व अनुभव यांच्या आधारे मुलाखती दरम्यान ठरविण्यात येईल.
  • वरील प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच आपला रिझ्युम आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स सह अंतिम तारीख पर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय चिखली येथे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरियर किंवा हस्तपोच पाठवावेत. तसेच hr@cucb.co.in या मेल वरती वरील दिनांकाच्या आत पाठवावे.
  • पात्र उमदेवारांना प्रत्यक्ष मुलाखती करिता संपर्क करुन तारीख व वेळ कळविण्यात येईल.
  • काही पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आवश्यक प्रशिक्षणार्थी (सहा महीने कालावधीकरीता महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटी नुसार असेल.
  • या योजनेसाठी महास्वयम या वेबसाईट वरती उमेदवाराने जॉब स्पीकर वरती आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ६ महिने प्रशिक्षण दिले जाईल.
टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x