UCO Bank Bharti 2024: युको बँक अंतर्गत अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा

UCO Bank Bharti 2024 Apply Online

Uco Bank bharti 

नमस्कार मित्रांनो, युको बँक अंतर्गत – Chief Risk Officer (CRO),Data Protection Officer,Chief Manager – Data Analyst,Manager Data Analyst,Senior Manager – Climate Risk,Manager Economist,Operational Risk Advisor,Defence Banking Advisor, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही युको बँक (UCO Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०१२ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी युको बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे.

UCO Bank Bharti 2024: UCO Bank has announced recruitment for the posts of Chief Risk Officer (CRO), Data Protection Officer, Chief Manager – Data Analyst, Manager Data Analyst, Senior Manager – Climate Risk, Manager Economist, Operational Risk Advisor, and Defense Banking Advisor. There are 12 vacancies, and applications are invited online. Interested candidates should review the full advertisement (PDF) carefully before applying. The application deadline is 26th November 2024.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

UCO Bank Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र.  HO/HRM/RECR/2024-25/COM-60
विभाग.  युको बँक अंतर्गत.
भरती श्रेणी.  बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://ucobank.com/en/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २६ नोव्हेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  Chief Risk Officer (CRO)  ०१ 
Data Protection Officer ०१ 
३  Chief Manager – Data Analyst ०१ 
४  Manager Data Analyst ०४ 
५  Senior Manager – Climate Risk ०१ 
६  Manager Economist ०२ 
७  Operational Risk Advisor ०१ 
८  Defence Banking Advisor ०१ 
एकूण जागा – ०१२  

शैक्षणिक पात्रता :-  शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरातमध्ये सविस्तर देण्यात आली आहे. (सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २५ वर्ष ते ५० वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹६००/-  SC/ST/PH/PWD/ महिला: ₹१००/-

ही महत्वाची अपडेट पहा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘असिस्टंट प्रोग्रामर’ पदाची भरती !

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹२९,५००/- ते ₹४९,५००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया :-  CBT (Computer Based Test) आणि मुलाखत. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ नोव्हेंबर २०२४. 

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल

UCO Bank Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

UCO Bank Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

 युको बँक भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०१२ पदे भरण्यात येणार आहेत.

UCO Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

UCO Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x